स्वयंसेवी संस्था चालवणार्या महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, त्या कसले संस्कार करणार ? – उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत
आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! ती शिकवली असती, तर जनतेमध्ये नैतिकता निर्माण होऊन सुसंस्कृत समाज निर्माण झाला असता !