देहलीमध्ये बुरखाधारी महिलेकडून दुकानदाराशी झालेल्या वादातून गोळीबार !
एका बुरखाधारी धर्मांध महिलेकडेही आता पिस्तुले असतात आणि ती गोळीबार करते !
एका बुरखाधारी धर्मांध महिलेकडेही आता पिस्तुले असतात आणि ती गोळीबार करते !
जिहादी आतंकवादी संघटनांच्या सदस्य असणारी लोक फेसबूकमध्ये असतील, तर ते हिंदू नेते, संघटना यांच्या राष्ट्र आणि धर्म विषयक पानांवर बंदी घालणारच, हे लक्षात घ्या !
कोकण रेल्वेमार्गावरून धावणार्या गाडीची धडक बसून तालुक्यातील बौद्धवाडी, हुंबरठ येथील रेल्वेमार्गावर २१ नोव्हेंबरला सकाळी एका महिलेचा मृत्यू झाला. मृतदेह छिन्नविछिन्न झाल्याने महिलेची ओळख पटलेली नाही.
फटाके फोडण्याचा धर्मांधांना त्रास होतो, तर दिवसातून ५ वेळा देशातील लक्षावधी मशिदींवरील ध्वनीक्षेपकांवरून वर्षानुवर्षे देण्यात येणार्या अजानमुळे हिंदूंना किती त्रास होत आहे, हे आता निधर्मीवादी लक्षात घेतील का ?
प्रशासकीय कामात धर्म कुठून आला ? अर्ज स्वीकारून त्यावर योग्य उत्तर द्यायचे सोडून धर्मभावना दुखावणार्या या घटनेला कुणी ‘प्रशासकीय जिहाद’ म्हटल्यास चूक ते काय ? अशा प्रशासकीय अधिकार्यांना बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे !
तणावाखाली असलेल्या महिला आणि मुले यांच्यासाठी बांबोळी येथे ‘वन स्टॉप सेंटर’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्राच्या योजनेअंतर्गत हे केंद्र उभारले जाणार आहे.
‘ब्रह्मकुमारी संस्थे’च्या प्रमुख राजयोगिनी दादी जानकी यांचे २७ मार्च या दिवशी दुपारी २ वाजता माउंट अबू येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या १०४ वर्षांच्या होत्या.
येथील मौजपूरमधील ‘मोहल्ला क्लिनिक’च्या (देहली सरकारकडून चालवण्यात येणारे लहान चिकित्सालय) एका डॉक्टरला कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीअंती निष्पन्न झाले आहे. यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या ८०० जणांना विलगीकरण (क्वारंटाईन) करण्यात आले आहे.