पुणे येथील कष्टकरी महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन !

देहविक्रय करणार्‍या महिलांच्या साहाय्य योजनेतील फसवणुकीने जमा केलेले पैसे परत घ्या आणि ज्याचे त्याला द्या. हे कारस्थान करणार्‍यांचा तपास करून त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करीत कष्टकरी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले.

अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीतील कर्मचार्‍याने मागितलेली लाच देण्यासाठी महिलेने काढले कर्ज !

मृताच्या टाळूवरील लोणी खाणार्‍या अशा कर्मचार्‍यांना फाशीची शिक्षा करा !

हासन (कर्नाटक) येथे रेव्ह पार्टीवर घातलेल्या धाडीत महिला पोलीस शिपायाला अटक !

ज्यांनी कायद्याचे रक्षण करावे, तेच कायद्याचे उल्लंघन करत असतील, तर कायदा आणि सुव्यवस्था कशी राहील? अशांना बडतर्फ करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

पुणे येथे ३ वर्षांत ४ सहस्र ५०० महिलांच्या हरवण्याची नोंद !

संसारातील कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी संयम आणि तडजोड करण्याची वृत्ती असणे आवश्यक आहे. असे का वागायचे असते, याचे शास्त्र समजले की, कृती करणे सोपे जाते. यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे.

धर्मांधतेचा अतिरेक !

समान नागरी कायद्याच्या माध्यमातून जनतेला तिचा धर्म, लिंग, जात या आधारांवर नव्हे, तर सर्व समान अधिकार मिळू शकणार आहेत. अल्पसंख्यांक समाजात महिलेला उपभोगाची वस्तू म्हणून पाहिले जाते. असे असतांना या महिलेच्या याचिकेतून धर्मांधतेचा अतिरेक कसा असतो, याचाच अनुभव येतो.

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध सुताराकडून हिंदु महिलेची पैशांसाठी हत्या !

गुलफाम याने रुची अग्रवाल यांच्याकडे पैसे मागितले. त्यांनी त्याला, ‘पैसे नंतर देते’, असे सांगिल्यावर तो संतप्त झाला आणि त्याने रुची यांच्यावर वार करून त्यांना ठार केले.

समान नागरी कायदा लागू करण्याच्या विरोधात धर्मांध महिलेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट !

समान नागरी कायदा लागू करण्याविषयी अधिवक्ता अश्‍विनीकुमार उपाध्याय यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेला विरोध

एका हिंदु महिलेस अजमेर दर्गा येथून पाठवले पोस्ट पार्सल

अजमेर दर्ग्याकडून अनेक हिंदूंना गेल्या अनेक वर्षांपासून अशी पत्रे पाठवली जात आहेत. काही पत्रांसमवेत ‘मनीऑर्डर’चा फॉर्मही दिलेला असतो….

उपवनरक्षक विनोद शिवकुमार यांना फाशी द्या ! – आक्रमक महिलांची मागणी

मेळघाटातील गुगामल वन्यजीव परिक्षेत्रातील महिला अधिकारी दीपाली चव्हाण यांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून २५ मार्चच्या रात्री रहात्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती.

अजूनही शौचालयेच ?

‘देशातील १५ सहस्रांपेक्षा अधिक शाळांमध्ये शौचालये नाहीत’, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.