भोपाळ येथे ‘व्हॅलेंटाईन डे’ला तोडफोड केल्याच्या प्रकरणी भाजपच्या माजी आमदारासह १७ जणांना अटक
‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत त्यांनी येथील रेस्टॉरंट आणि हुक्का बार यांची तोडफोड केली होती.
‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत त्यांनी येथील रेस्टॉरंट आणि हुक्का बार यांची तोडफोड केली होती.
कोल्हापूर येथील समितीचे जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी, तर सांगली येथील समितीचे श्री. संतोष देसाई यांनी या मुलाखतींच्या माध्यमातून ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे वाढणारी स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती यांविषयी समाजाचे प्रबोधन केले.
देशातील नैतिकता इतकी रसातळाला गेली आहे की, ती टिकवण्यासाठी न्यायालयांना असा आदेश द्यावा लागतो !
गुजरातमधील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! आता केंद्र सरकारनेही याविषयीचे निर्णय घ्यावेत !
इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टीव्हलच्या (सनबर्नच्या) आयोजकांनी २७ मार्चपासून ३ दिवस सनबर्न आयोजित करण्याविषयी अनुमती मागण्यासाठी पर्यटन खात्याकडे पुन्हा अर्ज केला आहे.
‘हे मृत्युंजय, महाकाल, या आपत्काळात (तिसरे महायुद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळे प्रतिकूल ठरणार्या काळात) रज-तमाचा नाश करून तू सत्-चित्-आनंद स्वरूपातील सनातन धर्माची स्थापना करणार आहेस.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘३१ डिसेंबर या पाश्चात्त्य विकृतीला भारतभूमीतून हद्दपार करणे’ या विषयावर ‘ऑनलाईन’ प्रशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींचे प्रबोधन
शासकीय अधिकारी आणि पार्टीचे आयोजक यांचे साटेलोटे असल्याशिवाय असे होणे अशक्यच !
नववर्ष १ जानेवारीऐवजी गुढीपाडव्याला साजरे करण्याच्या संदर्भात पूर्व आणि पूर्वोत्तर भारतातील राज्यांत हिंदु जनजागृती समितीद्वारे ‘ऑनलाईन’ बैठकांचे आयोजन !
पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे भारतातही नवीन वर्ष गुढीपाडव्याऐवजी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता साजरे करण्याची कुप्रथा वाढीस लागली आहे !