
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष, माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरी होणार आहे. अजितदादा यांच्या जयंतीचा समावेश अधिकृतपणे राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्ती यांच्या जयंतीच्या कार्यक्रमांच्या सूचीत समावेश करण्यात आल्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने १५ जुलै या दिवशी घोषित केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तशी मागणी केली होती. त्याला मान्यता देत महाराष्ट्रात २२ जुलै या दिवशी अजित पवार यांची पहिली जयंती राज्यभर साजरी केली जाणार आहे.
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !