
पुणे – एका १८ वर्षीय हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी तिचा पाठलाग करणे, सतत नकार देऊनही वेगवेगळ्या भ्रमणभाष क्रमांकांवरून संदेश पाठवून त्रास देणे आणि धमकी दिल्याप्रकरणी सुफियान खानविरुद्ध येथील समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
🚨 Pune: Hindu girl Harassed After Rejecting Proposal
A case has been registered against Sufiyan Khan for mentally harassing an 18-year-old Hindu girl after she rejected his proposal.
According to the complaint, he sent repeated messages from multiple numbers, threatened… pic.twitter.com/itMbfAAgSf
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 18, 2026
१. तक्रारीनुसार पीडित हिंदु तरुणी आणि संशयित आरोपी सुफियान खान यांची शाळेत असतांना ओळख झाली होती.
२. ऑक्टोबर २०२४ मध्ये सुफियानने तरुणीसमोर प्रेमप्रस्ताव ठेवला होता, ज्याला तरुणीने स्पष्ट नकार दिला. त्यानंतरही त्याने सातत्याने वेगवेगळ्या क्रमांकांवरून संदेश पाठवून तिचा मानसिक छळ चालूच ठेवला.
३. तरुणीने त्याचे क्रमांक ब्लॉक केल्यानंतर सुफियानने त्याच्या इतर मित्रांच्या भ्रमणभाष क्रमांकांचा वापर करून त्रास देणे चालूच ठेवले. ‘माझ्याशी बोलली नाहीस, तर आत्महत्या करीन’, तसेच तरुणीच्या आजीच्या घराचे छायाचित्र पाठवून ‘माझे ऐकले नाहीस, तर गंभीर परिणाम होतील’, अशा धमक्या त्याने व्हॉट्सॲप संदेशांद्वारे दिल्या.
४. पीडितेने सुफियानचा क्रमांक ‘ब्लॉक’ केल्यानंतर तिची मैत्रीण मरियम शेख हिने पीडितेला भ्रमणभाष करून ‘तुम्ही पोलिसात तक्रार केली, तरी सुफियानला काही होणार नाही’, अशी धमकी दिल्याचा उल्लेखही तक्रारीत केला आहे. (लव्ह जिहाद करणार्या मुसलमान तरुणांना मुसलमान तरुणींचाही पाठिंबा असतो, हेच या प्रकरणावरून दिसून येते ! – संपादक)
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
अजित पवार यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरी होणार !
पुणे जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात पर्यटन स्थळांची माहिती पाठवण्याचे पर्यटन संचालनालयाचे आवाहन !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
यंदा पालखी सोहळ्यात ५३ सहस्र वारकर्यांनी घेतला पुणे महापालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ !