
कोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विशेष समिती सभापतीपदी भाजपच्या सुरेखा ओटवकर, उपसभापतीपदी शिवसेनेचे वैभव माने, पाणीपुरवठा विशेष समिती सभापतीपदी शिवसेनेच्या सौ. संगीता संजय सावंत, तर उपसभापतीपदी भाजपच्या सौ. दीपा दीपक काटकर यांची निवड करण्यात आली.
प्राथमिक शिक्षण समिती सभापतीपदी शिवसेनेच्या सौ. शिला अशोक सोनुले यांची, तर उपसभापतीपदी भाजपच्या सौ. पूजा पोवार यांची निवड करण्यात आली. क्रीडा समिती सभापतीपदी भाजपच्या विजयसिंह खाडे-पाटील यांची, तर उपसभापतीपदी काँग्रेसच्या रोहित शिवाजीराव कवाळे यांची निवड करण्यात आली.
अपर जिल्हाधिकारी तथा पिठासन अधिकारी किरण कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत या निवडी घोषित करण्यात आल्या.
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.
अजित पवार यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरी होणार !