
देहू (जिल्हा पुणे) – आषाढी पालखी सोहळ्यात लाखो वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत पायी चालत असतात. या प्रवासात दुर्दैवाने एखाद्या वारकर्याचा अपघाती मृत्यू झाला किंवा हृदयविकाराच्या झटक्यासारख्या अनपेक्षित कारणामुळे निधन झाले, तर त्या वारकर्याच्या कुटुंबाला श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांच्या वतीने १ लाख रुपयांचे साहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराजांच्या सेवाभावातून आणि वारकरी कुटुंबाप्रती असलेल्या आपुलकीतून उचललेले एक छोटेसे पाऊल आहे. या आर्थिक साहाय्यासाठी संस्थानने निश्चित केलेले नियम आणि अटी लागू रहातील, असे संस्थानच्या वतीने कळवण्यात आले आहे.
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.