गैरव्यवहार केल्याप्रकरणी परभणी येथील ३ पोलीस कर्मचारी निलंबित
गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याचे कर्तव्य पोलिसांवर असतांना अशा विविध गुन्ह्यांत पोलिसांचाच सहभाग असणे पोलीस खात्यासाठी लज्जास्पद आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याचे कर्तव्य पोलिसांवर असतांना अशा विविध गुन्ह्यांत पोलिसांचाच सहभाग असणे पोलीस खात्यासाठी लज्जास्पद आहे.
सुकूर, आरडी येथे एका अल्पवयीन मुलीचा पश्चिम बंगालस्थित आरोपी महंमद याने विनयभंग केला. गोव्यातून पळून जाण्याच्या सिद्धतेत असतांना पर्वरी पोलिसांनी आरोपी महंमद याला शिताफीने कह्यात घेतले.
गृहमंत्र्यांच्या पोस्टवर रक्षा खडसे म्हणाल्या, त्यांनी आक्षेपार्ह उल्लेखाची नोंद घेतली, ही चांगली गोष्ट आहे; मात्र त्यांनी ती पोस्ट इतरांना पाठवायला नको होती.
हिंदूबहुल देशात हिंदूंची अशी स्थिती होणे, हे शासकीय यंत्रणांना लज्जास्पद होय ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन आवाज उठवणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करणे किती अपरिहार्य आहे, हे यातून लक्षात येईल !
कारागृहातील कोरोनाबाधित आणि संशयित बंदीवानांनी मुलींच्या वसतीगृहात असलेल्या ‘कोविड सेंटर’मधील कपाटांचे कुलूप तोडून साहित्याची नासधूस करणे, कागदपत्रे आणि पैशांची चोरी करणे, तसेच मुलींच्या कपड्यांवर अश्लील लिखाण करणे असे प्रकार केल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.
भारत मुळात महिलांचा सन्मान करणारा देश आहे. महिलांच्या शीलरक्षणाची आमची परंपरा आहे. पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणापोटी, दूरचित्रवाहिन्यांच्या प्रभावाखाली राहिलेली आजची पिढी भरकटलेली असली, तरी आता तो काळ मागे पडत चालला आहे, हेच या प्रकरणातून दिसून येते.
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री घडणारे अपप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
तालुक्यातील एका गावात शाळेत जाणार्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपी ऋतिक कमलाकर कदम याला न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी बजावली.
सरकार अशा मदरशांना अनुदान देत असेल, तर ते बंद केले पाहिजे !
वर्ष २०१५ पासून महाराष्ट्रातून २६ सहस्रांहून अधिक व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत. यांपैकी महिला आणि मुली हरवल्याचे प्रमाण २१ सहस्रांहून अधिक आहे. यात गत ४ ते ६ वर्षांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.