
मुंबई, २४ जून (वार्ता.) – गोवंशियांच्या तस्करीसाठी वापरल्यामुळे जप्त केलेली वाहने कायदेशीर प्रक्रियेनंतर सोडली जातात; परंतु तीच वाहने पुन्हा गोवंश तस्करीसाठी वापरली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. राज्यातील विविध भागांत १७ ठिकाणी एकदा जप्त केलेली वाहने पुन्हा गोवंश तस्करीसाठी वापरण्यात आल्याचे उघड झाले आहे. आमदार प्रवीण तायडे, आमदार अतुल भातखळकर, आमदार अमोल जावळे आणि आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर गृहविभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. गोवंश तस्करीसाठी त्याच वाहनांचा पुन:पुन्हा होणारा वापर लक्षात घेता जप्त करण्यात येणार्या वाहनांविषयी सरकारला भविष्यात कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
Shri Rammandir Ayodhya : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी १८ जुलैपर्यंत अर्ज करण्याची समयमर्यादा
वैभववाडी येथे ६ गोवंशियांची अवैध वाहतूक रोखली