नागरिकांनी आरोपीला चोपले

ठाणे, २४ जून (वार्ता.) – कल्याण पूर्व येथील कोळशेवाडी परिसरात ७ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना २४ जूनला उघडकीस आली. टोमॅटो देण्याच्या बहाण्याने आरोपी जुमयी अली शेख (वय ५५ वर्षे) याने मुलीला त्याच्या घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला. संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून चोप दिल्यानंतर कोळशेवाडी पोलिसांच्या कह्यात देण्यात आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
संबंधित घटना समजताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते अनुरागसिंग घटनास्थळी आले. त्यांनी पोलिसांना बोलावले. (अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पहाता कायदा आणि सुव्यवस्था सक्षम करण्यासह पुन्हा कुणी असे कृत्य करण्यास न धजावण्यासाठी अशा नराधमांना शरीयतनुसार कठोर शिक्षा देण्याची मागणी कुणी केल्यास चुकीचे काय ? – संपादक)
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !