लोहगडावरील हत्या प्रकरण
पुणे – काही दिवसांपूर्वी लोहगडावर पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा केतन अग्रवाल याचा पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना घडली होती; मात्र पोलिसांच्या अन्वेषणात हा अपघात नसून पूर्वनियोजित घातपात असल्याचे उघड झाले आहे. मावळ न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनाही २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

संपादकीय : नद्यांचे ‘प्रशासकीय’ प्रदूषण !
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !