सरकार अशा मदरशांना अनुदान देत असेल, तर ते बंद केले पाहिजे !

अमेठी (उत्तरप्रदेश) – येथील १५ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी येथील एका मदरशाच्या शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. ही घटना २६ नोव्हेंबरची आहे. या दिवशी ही मुलगी घरी असतांना या शिक्षकाने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीचे म्हणणे आहे की, या शिक्षकाने त्यापूर्वी तिचा विनयभंग करण्याचाही प्रयत्न केला होता. पीडितेच्या आईने म्हटले आहे की, ‘आम्हाला सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे आरोपी शिक्षकाला लवकरात लवकर अटक करण्यात यावी.’
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Sonam Wangchuk : आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना देहली पोलिसांनी रुग्णालयात केले भरती !
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात