उपराष्ट्रपती ९ जानेवारीला गोवा भेटीवर

उपराष्ट्रपती एम्. व्यंकय्या नायडू

पणजी, ३ जानेवारी (वार्ता.) – देशाचे उपराष्ट्रपती एम्. व्यंकय्या नायडू हे ९ जानेवारी या दिवशी गोवा भेटीवर येणार आहेत. उपराष्ट्रपती एम्. व्यंकय्या नायडू ९ जानेवारी या दिवशी गोवा विधानसभेच्या ‘विधीमंडळ दिवस’ कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी गोव्यात येत आहेत.