Suspended BJP MLA Yatnal : जे वन्दे मातरम् म्हणणार नाहीत, त्यांनी म. गांधी यांनी दिलेल्या पाकमध्ये चालते व्हावे !
काँग्रेसच्या अनेक पिढ्यांनी ‘वन्दे मातरम्’च्या नावावर मुसलमानांना चुचकारलेच आहे. यातून धर्मांध मुसलमानांना आयते कोलित मिळाल्याने त्यांनी ‘वन्दे मातरम्’चा आणि ओघाने देशाचा सातत्याने अवमानच केला. त्यामुळे असे कुणी म्हटल्यास चुकले कुठे !