महाराष्ट्रात संपूर्ण ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गान अनिवार्य करा !
महाराष्ट्र शासनाने हे राष्ट्रगान शाळा- महाविद्यालय, शैक्षणिक संस्था याठिकाणी प्रतिदिन राष्ट्र गीतासोबत, तर शासकीय- निम शासकीय कार्यालय येथे स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन, महाराष्ट्रदिन या दिवशी संपूर्ण ‘वंदे मातरम्’ अनिवार्य करावे, अशा आशयाचे निवेदन दिले.