काँग्रेसची सत्ता आल्यास शाहबानो प्रकरणाप्रमाणे श्रीराममंदिराचाही निर्णय उलथवून लावू ! – राहुल गांधी
राहुल गांधी यांनी पूर्वी एका बैठकीत वक्तव्य केल्याचा काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम् यांचा दावा ! संभल (उत्तरप्रदेश) – जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने श्रीराममंदिराचा निकाल दिला, तेव्हा राहुल गांधी यांनी त्यांचे निकटवर्तीय नेत्यांची बैठक घेतली होती. त्यांनी म्हटले होते की, ‘काँग्रेस पुन्हा निवडून आल्यावर आपण श्रीराममंदिरावरील निकाल उलथवून लावू. यासाठी आपण एक शक्तीशाली समिती (सुपरपावर … Read more