Karnataka HC On Alam Prabhu Temple : तीन सदस्यीय समिती स्थापन करून तपास अहवाल सादर करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश !

आलम प्रभु स्वामी मंदिर १०० वर्षांहून अधिक जुने असल्याने ‘प्राचीन स्मारक’घोषित करावे तसेच वर्षातील ६ महिने धरणाच्या पाण्यात बुडालेले असल्याने मंदिर दुसर्‍या ठिकाणी हलवण्यात यावे, अशी मागणी या जनहित याचिकेत करण्यात आली होती.

संपादकीय : निवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड !

न्यायदानात होत असलेल्या विलंबामुळे प्रलंबित असलेल्या खटल्यांच्या संख्येत होणारी वाढ रोखण्यासाठी प्रयत्न होणे महत्त्वाचे !

Freedom Fighter Bhagat Singh : लाहोर (पाकिस्तान) येथील चौकाला भगतसिंह यांचे नाव न देण्याचा उच्च न्यायालयाचा  निर्णय

पाकमध्ये आतंकवाद्यांना स्वातंत्र्यसैनिक, तर क्रांतीकारकांना आतंकवादी ठरवले जाते, यावरून त्याची मानसिकता लक्षात येते !

Canada Temple Attack Case : ब्रॅम्पटन (कॅनडा) येथील हिंदु मंदिरावरील आक्रमणाच्या मुख्य सूत्रधाराला अटक आणि सुटका

खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंग पन्नू याचा सहकारी

Complaint Against Bangladesh Chief In ICC : बांगलादेशातील हिंसाचाराच्या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात तक्रार प्रविष्ट (दाखल)

सध्या लंडनमध्ये रहाणार्‍या सिल्हट महानगरपालिकेचे माजी महापौर अन्वरुज्जमान चौधरी यांनी ही तक्रार प्रविष्ट केली आहे, अशी माहिती बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून दिली.

आर्य -द्रविड वादाचे प्रकरण संपवण्याविषयी मद्रास उच्च न्यायालयाचा निवाडा !

केंद्र सरकारने या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावावा आणि आर्य अन् द्रविड या वादात हिंदूंची होणारी फूट अयोग्य आहे, हे दक्षिणात्य जनतेच्या लक्षात आणून द्यावे.

Kerala HC On Waqf Tribunal n Civil Court Powers : वक्फ न्यायाधिकरण असतांनाही दिवाणी न्यायालयाला जुन्या वक्फ वादांशी संबंधित त्याच्या आदेशांची कार्यवाही करण्याचा अधिकार !

न्यायाधिकरणाच्या स्थापनेनंतर एका प्रकरणात प्रतिवादींनी वक्फ कायदा १९९५ च्या कलम ८५ चा संदर्भ देत दिवाणी न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राला आव्हान दिले होते !

The Satanic Verses Ban Removed : सलमान रश्दी यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ (सैतानाची वचने) या पुस्तकावरील भारतातील बंदी उठली !

बंदीची अधिसूचना गायब झाल्याने देहली उच्च न्यायालयाचा आदेश

Delhi HC Sentences Lawyer : न्यायालयाचा अवमान करणार्‍या अधिवक्त्याला ४ मासांच्या कारावासाची शिक्षा

हिंदूंच्या देवता आणि श्रद्धास्थाने यांचा अवमान करणार्‍यांना जलद गतीने कठोर शिक्षा होण्यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !

अरुणकुमार सिंह पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये शरण

पुणे येथील कल्याणीनगर ‘पोर्शे’ कार अपघातातील अल्पवयीन मुलांचे रक्ताचे नमुने पालटणारा अरुणकुमार सिंह हा पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये शरण आला आहे.