Hindu Rashtra Adhiveshan : प्रभु श्रीराम आपल्या मनात आहेत आणि ‘रामराज्य’ हे आपले ध्येय आहे ! – सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
जर आज हिंदूंना आत्मभान नसेल, तर त्यांच्यात शत्रूभावना कशी येईल ? हिंदु समाजाने हिंदु संघटनांच्या माध्यमातून हे लक्षात घेतले पाहिजे, यासाठीच हे ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ !