अयोध्या तो एक झांकी है, हिन्दुओं के ४ लाख मंदिर बाकी हैं ! – सुरेश चव्हाणके, संपादक, सुदर्शन वाहिनी
हिंदु बहुसंख्य असोत किंवा अल्पसंख्य असोत, हिंदूंची बाजू सत्याची आहे. म्हणून हिंदूंनी न्यायालयात कायदेशीर लढा दिला, तर निश्चितच अंतिम विजय हा हिंदूंचाच होणार आहे.