अंबरनाथ येथील घटना !
अंबरनाथ – एका इंग्रजी शब्दाचे स्पेलिंग न आल्याने शिक्षिकेने इयत्ता दुसरीत शिकणार्या ७ वर्षांच्या मुलाला काठीने अमानुष मारहाण केली. तिने त्याच्या पाठीवर आणि पायावर काठीने मारले. या प्रकरणी शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका :अशा निर्दयी शिक्षकांना शाळेतून बडतर्फच करायला हवे ! मारहाण करणारे शिक्षक विद्यार्थ्यांवर कसे संस्कार करणार ? |