मंगळुरू (कर्नाटक) येथे सोनसाखळी चोरणार्या अली आणि जमीर यांना अटक !
देशात अल्पसंख्यांक असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य आहेत ! अशांना कुणी शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा देण्याची मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
देशात अल्पसंख्यांक असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य आहेत ! अशांना कुणी शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा देण्याची मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
जिहादी आतंकवाद्यांना पाठीशी घालणार्या काँग्रेसच्या राज्यांत पूर्वीही बाँबस्फोट होत होते आणि आताही होत आहेत. ‘काँग्रेस म्हणजे बाँबस्फोट’, हे समीकरण लक्षात घ्या ! कर्नाटकात काँग्रेसला मते देऊन सत्तेवर बसवणार्या हिंदूंना आतातरी पाश्चात्ताप होत आहे का ?
तंबाखूमुळे होणार्या मृत्यूंविषयी तज्ञांनी असा निर्णय न घेण्याविषयी सरकारला चेतावणी दिली होती; मात्र असे असतांनाही सरकारने तंबाखूच्या विक्रीवरील बंदी उठवण्याची घोषणा केली. न्यूझीलंड सरकारच्या या निर्णयावर सर्व स्तरांतून टीका झाली आहे.
कॉपी रोखण्यासाठी ठिकठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर ‘भरारी पथके’ नेमण्यात आलेली असतांना जालना येथे ही पथके काय करत होती ? पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे हे लक्षण !
झोपी गेलेला पुरातत्व विभाग ! महाराष्ट्रातील गड-दुर्गांची दुःस्थिती होण्यास उत्तरदायी असलेला पुरातत्व विभाग विसर्जित करा !
श्रीरामपूर शहरात लव्ह जिहादचे प्रकार वाढत असून याला वेळीच आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर लव्ह जिहादविरोधी कायदा करावा, असेच राज्यभरातील हिंदूंना वाटते !
विश्वस्त मंडळ विसर्जित करून प्रशासक नेमण्यापूर्वी ज्या भाविकांनी दागिने दान म्हणून दिले, त्यांच्या नोंदी नाहीत, तसेच देवस्थानाकडे नेमक्या किती भूमी आहेत ? याच्याही नोंदी नाहीत. त्यामुळे ज्या विश्वस्तांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांची चौकशी झालीच पाहिजे. याच समवेत त्यांच्या वैयक्तिक संपत्तीचीही चौकशी झाली पाहिजे.
कोणताही नेम नसलेल्या नि तर्कशून्य बडबड करणार्या अतीशहाण्या पुरो(अधो)गामी टोळीने जर आता यावरून हिंदूंना ‘हिंदु-मुसलमान ऐक्या’चे उपदेश देण्यास चालू केले, तर आश्चर्य वाटू नये !
नैतिकतेचा र्हास झाल्याचे उदाहरण ! अशा घटना वारंवार घडत राहिल्यास महिला कधीतरी सुरक्षित रहातील का ? अशा आरोपींना कठोर शिक्षा त्वरित होणे आवश्यक !
आजची बहुसंख्य तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे. अन्वेषण यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा अमली पदार्थांची तस्करी रोखण्यास प्रयत्न करत आहेत; मात्र ते अपुरे पडत आहेत. तस्करांविरुद्ध कठोर कारवाई केली, तरच अमली पदार्थाचा भस्मासूर आटोक्यात येऊ शकतो !