
मंगळुरू (कर्नाटक) – येथील बजाज जी.एम्. मार्गावरून जाणार्या महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी चोरणार्या अली उपाख्य अश्रू आणि जमीर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर राज्यातील अनेक पोलीस ठाण्यांत चोरी, लूटमार, कारागृहात मारामारी आदी गुन्हे नोंद आहेत. या दोघांकडून सोनसाखळी जप्त करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकादेशात अल्पसंख्यांक असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य आहेत ! अशांना कुणी शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा देण्याची मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
महाराष्ट्रात १५ महिन्यांत १० सहस्रांहून अधिक सायबर चोर्या !
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
CPI Vandalized Toll Gate : माकपच्या कार्यकर्त्यांकडून पथकर नाक्यावर शुल्क न भरता दादागिरी : तात्पुरता अडथळा तोडून पलायन