Shiva Temple Vandalized WB : हावडा (बंगाल) येथे धर्मांध मुसलमानांकडून श्रीरामाच्या मिरवणुकीवर आक्रमण
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावणे, या सर्व घटनांवर सध्या तरी एकमेव उपाय आहे !
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावणे, या सर्व घटनांवर सध्या तरी एकमेव उपाय आहे !
तारक आणि मारक अनंत रूपे प्रभु श्रीरामाची।
कोटी कोटी प्रार्थना करूया रघुरायाच्या चरणी।।
हे रामराया, रामराज्य स्थापिले तुम्ही त्रेतायुगी।
सत्वरी स्थापन करावे हिंदु राष्ट्र या घोर कलियुगी।।
तीर्थ-मंदिर सब गए।
गए सब पावन धाम।
एक प्रार्थना से दौड पडे।
अंतर के प्रभु श्रीराम।।
उत्तराखंड वक्फ बोर्डाचा अभिनंदनीय निर्णय ! देशातील प्रत्येक मदरशांमध्ये असे करणे आवश्यक आहे.
हा यज्ञ ज्या ठिकाणी करण्यात आला, ते मंदिर सुरेबन शहराजवळील खडकाळ टेकडीच्या फाट्यावर वसलेले आहे. हे मंदिर बेळगाव पासून १०७ किलोमीटर अंतरावर असून याच ठिकाणी प्रभु श्रीराम आणि माता शबरी यांची भेट झाली,..
प.पू. गोंदवलेकर महाराज यांच्या हस्ताक्षरातील श्रीरामनामाचा जप अर्थात् ‘रामनामावली’चा अमूल्य ठेवा जतन करून ठेवण्यात आला आहे. या मंदिराचे पुजारी श्री. रवींद्र जोशी यांना याविषयी विचारले असता त्यांनी सविस्तर माहिती दिली.
केरळच्या साम्यवादी सरकारला श्रीरामाविषयी प्रेम नाही, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट होते ! मंदिराऐवजी मशिदीचे उद्घाटन असते, तर साम्यवादी सरकारनेच सुटी घोषित केली असती !
मंदिरातील वरच्या मजल्यांवर स्थापित करण्यात येणार आहेत, असे न्यासाकडून सांगण्यात आले आहे. या मूर्तींची छायाचित्रे प्रसारित झाली आहेत.
‘श्रीरामचंद्र देव ट्रस्ट’ आणि ‘प.पू.भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट’ अन् समस्त कांदळी ग्रामस्थ यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये काकड आरती, अभिषेक, भजन, प्रवचन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश होता. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
श्रीराममंदिराच्या उभारणीनंतर आता धर्मांधांची आक्रमणे रोखण्यासाठी हिंदूंनी रामभक्तीसमवेत स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे !