सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद !
अयोध्येतील श्रीराममंदिरात झालेल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियान राबवण्यात आले होते.
अयोध्येतील श्रीराममंदिरात झालेल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियान राबवण्यात आले होते.
अयोध्या येथील श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने अरूमबक्कम येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात पातंजली योग केंद्राच्या सौ. प्रफुल्लता आणि श्री. रामचंद्रन यांनी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन केले.
आजच्या कथित लोकप्रतिनिधींनी प्रभु श्रीरामावर टीका करण्यात धन्यता मानण्यापेक्षा त्याचे गुण जीवनात आचरणे महत्त्वाचे !
‘मला सामाजिक माध्यमातून प्रभु श्रीरामाचे एक चित्र मिळाले. त्या चित्राखाली ‘हे चित्र कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (‘आर्टीफिशिअल इंटलिजन्स’च्या) आधारे बनवण्यात आले आहे’, असे लिहिले होते.
ही सभा यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थांचे उत्स्फूर्त सहकार्य लाभले. या वेळी महिला, युवती, तसेच गावातील तरुण उपस्थित होते.
‘सर्वांनी श्रीरामनामामध्ये एकरूप होऊन स्वतःचा उद्धार करून घ्यावा’, यासाठी भगवंताने अयोध्येत श्रीराममंदिराच्या पुनर्निर्माणाचे नियोजन केले आहे’, असे मला वाटते.
प्रभु श्रीराम हे आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श मित्र, आदर्श बंधू, तसेच आदर्श शत्रू होते. त्यांचे गुण स्वतःमध्ये आणून अंतःकरणात रामराज्य निर्माण करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी केले.
‘हिंदूंनो, अनेक पिढ्यांच्या संघर्षानंतर श्रीरामाच्या कृपेमुळे आपल्या पिढीला श्रीराम त्याच्या जन्मभूमीत विराजमान झालेला बघायला मिळत आहे. इतक्यावर आनंद मानणे योग्य रहाणार नाही. ‘हिंदु राष्ट्र’ हेच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील उपाय आहे. यासाठी आध्यात्मिक स्तरावरही प्रयत्न होणे आवश्यक आहेत – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
श्रीरामावर टीका करून धन्यता मानण्यापेक्षा त्याच्या गुणांचे संकीर्तन करून परमधामाची प्राप्ती करणे हेच खरे जीवनध्येय !
‘श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण करणे आणि श्रीरामाचा नामजप करणे यांचा ते करणार्यावर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने चाचण्या करण्यात आल्या.