(म्हणे) ‘मी रामभक्त नाही, तर राज्यघटना भक्त आहे !’

‘आम्ही श्रीरामाचे भक्त नाही’, असे म्हणणारे रमझानच्या काळात डोक्यावर गोल टोपी घालून इफ्तारच्या मेजवानीत मात्र सहभागी होत असतात, टिपू सुलतानची जयंती साजरी करत असतात, हे लक्षात घ्या !

UP Ram Idol Vandalized : मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे अज्ञातांकडून श्रीरामाच्या मूर्तीची तोडफोड !

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारची घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते !

नागपूर येथे ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या हिंदु मुलांवर मुसलमानबहुल परिसरातून जातांना चप्पलफेक आणि मारहाण !

२२ जानेवारी या दिवशी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा होत असतांनाच येथील मोमीनपुरा परिसरातून काही हिंदु मुले ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत जात होती. तेव्हा तेथील प्रार्थनास्थळातून त्यांना चप्पल फेकून मारण्यात आली.

धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ यांच्या कृतीशील सहभागामुळे पुणे येथील ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद !

श्रीरामाचा जप, श्रीरामाकडे रामराज्यासाठी प्रार्थना आदींमुळे अवघे वातावरण राममय !, सनातन-निर्मित श्रीरामाचे चित्र आणि रामरक्षास्तोत्र लघुग्रंथाचे वितरण !

रामराज्यासाठी प्रार्थनेसह पुणे येथील विविध मंदिरांची स्वच्छता करण्यात धर्मप्रेमींचा पुढाकार !

भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनीही अयोध्येतील श्रीराममंदिरात मूर्तीप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर मंदिरांची स्वच्छता करण्याचे आवाहन केले होते. या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यातही हे अभियान राबवण्यात आले.

…प्राणप्रतिष्ठेनंतर !

अंतिमतः रामलला (श्रीरामाचे बालकरूप) अयोध्यापुरीत विराजमान झाले आहेत ! भारतासह संपूर्ण विश्वात सध्या ‘राम लाट’ पसरली आहे ! प्रत्येक रामभक्ताने श्रीरामाच्या चरणी त्याची भक्ती त्याच्या परीने अर्पण केली.

श्रीराम : धर्मसंस्कृती रक्षक !

डळमळीत झालेली आपली कुटुंबव्यवस्था, दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या घटस्फोटांची संख्या, यामुळे आजची संस्कृती अधोगतीच्या दिशेने वाटचाल करिता असतांना श्रीरामाच्या नीतीनियमांचा पुरस्कार केल्यास आपल्या संस्कृतीला बळकटी आणण्याजोगी स्थिती देशांमध्ये निश्चित निर्माण होऊ शकते.

…ही तर हिंदु राष्ट्राची पहाट !

‘अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीच्या वादाचा निकाल भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि एक मर्यादित का होईना; पण आशा पल्लवित झाली. पुढे अनेक अडथळ्यांना तोंड देत अयोध्येतील श्रीराममंदिर आकाराला आले.

कोट्यवधी जिवांचे लौकिक आणि पारमार्थिक कल्याण करणार्‍या श्रीरामाच्या चरणी महर्षि अगस्ती आणि भक्तशिरोमणी संत गोस्वामी तुलसीदास यांनी वाहिलेल्या भावपुष्पांजलीविषयी साधिकेने सांगितलेली भावसूत्रे !

प्रभु श्रीरामाने केवळ शबरी आणि गिधाडराज जटायु या आपल्या भक्तांनाच मुक्ती दिली; परंतु रामनामाने मात्र अनेक दुर्जनांचाही उद्धार केला असल्याची गुणगाथा वेदांमध्ये वर्णिलेली आहे.