सेंट अलॉयसियस शाळेतील मुख्याध्यापिकांसह ८ शिक्षकांविरुद्ध गुन्हा नोंद !
भुसावळ येथील ख्रिस्ती अल्पसंख्यांक संस्थेच्या ‘सेंट अलॉयसियस हायस्कूल’ने ‘स्काऊट्स अँड गाईड्स’च्या विद्यार्थ्यांची ‘सद्भावनादिना’च्या निमित्ताने कथित ‘सर्वधर्मसमभाव सहल’ काढली होती.