
नवी देहली – रेल्वे भरती परीक्षेच्या वेळी उमेदवारांना पगडी, बिंदी आदी धार्मिक चिन्हे घालण्याची अनुमती मिळणार आहे. रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी नव्या पालटाला ‘धर्मनिरपेक्ष मार्गदर्शक तत्त्वे’ असे नाव दिले आहे. या नव्या व्यवस्थेमध्ये श्रद्धेचा मान राखला जाईल आणि परीक्षेतील पारदर्शकता अन् सुरक्षा पूर्वीप्रमाणेच कठोर राहील.
यापूर्वी रेल्वेच्या परीक्षांमध्ये कोणतेही धार्मिक चिन्ह घालण्यास मनाई होती, त्यामुळे अनेक वेळा हिंदु, शीख, मुसलमान आणि अन्य धर्मीय उमेदवारांना अडचणींना सामोरे जावे लागत असे. काही वेळा परीक्षा केंद्रांवर वादही निर्माण होत असे.
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
हवामान खात्याचा नव्हे, तर पंचांगाचा अंदाज खरा ठरला ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा सुनील कच्छवे यांनी पदभार स्वीकारला !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय