राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्षता) आणि ‘सोशालिस्ट’ (समाजवाद) या शब्दांचा अंत होईल ?

या शब्दांना काढल्याने राज्यघटनेची मूळ रचना पूर्ववत् ‘लोकशाहीवादी’ होईल, जी घटनानिर्मार्त्यांनी पूर्वी ठेवली होती. आशा करूया की, देशातील सर्वाेच्च नेते आणि सर्वाेच्च न्यायमूर्ती हे बलपूर्वक संपवतील !

हिंदु धर्मशास्त्र आणि जातीव्यवस्था !

अनुमाने २ सहस्र वर्षांपूर्वीच्या भारतात जातींची सैद्धांतिक आणि व्यावहारिक स्थिती कशी होती ? या संदर्भात ‘धर्मशास्त्र आणि जातींचे वास्तव’, या पुस्तकामध्ये या मान्यतांचे एक अत्यंत रोचक आणि परिपूर्ण परीक्षण मिळते. याविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे.