जेजुरीतील श्री क्षेत्र खंडोबा मंदिरातील ‘मार्तंड देवस्थान समिती’वर गावकर्यांची नियुक्ती करावी !
स्थानिकांना सोडून बाहेरगावच्या प्रतिनिधींची नेमणूक केल्याने गावकर्यांनी निषेध म्हणून आंदोलनास प्रारंभ केला आहे.
स्थानिकांना सोडून बाहेरगावच्या प्रतिनिधींची नेमणूक केल्याने गावकर्यांनी निषेध म्हणून आंदोलनास प्रारंभ केला आहे.
जळगाव येथे २३ मे या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या आंदोलनात अशी मागणी करण्यात आली.
भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केले. २२ मे या दिवशी भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
त्रावणकोर देवस्वम् बोर्डाने पुन्हा एकदा त्याच्या अखत्यारीत असणार्या मंदिरांना मंदिराच्या परिसरात रा.स्व. संघाच्या शाखा आणि शस्त्र प्रशिक्षण आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे परिपत्रक काढले आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.
विहिंपचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांची चेतावणी !
जानेवारी २०२३ मध्ये समितीची स्थापना झाली आणि समितीला ३० दिवसांच्या आत सरकारला अहवाल सुपुर्द करायचा होता; मात्र समितीने आतापर्यंत केवळ प्राथमिक अहवालच सरकारला सुपुर्द केला आहे. समितीने आणखी अवधी मागितला आहे.
हिंदू निद्रिस्त असल्याने त्यांची शासनकर्ते, प्रशासन आणि पोलीस यांच्या लेखी काहीच किंमत नाही. ही सर्व स्थिती हिंदु राष्ट्राची स्थापना करणे किती आवश्यक आहे, हे दर्शवते.
एखाद्या हिंदूने हाजीअली, माहीम दर्गा, अजमेर शरीफ या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा घालण्याचा प्रयत्न केला असता, तर आज महाराष्ट्रासह भारत देश या लोकांनी पेटवला असता.
हिंदू सहिष्णु असल्याने ते वैध मार्गाने विरोध करतील; मात्र शासनकर्ते कारवाई करण्याचे धाडस दाखवतील का ? हा प्रश्न उरतोच !