जलद न्यायनिवाड्यासाठी प्राचीन भारतीय न्यायप्रणालीची आवश्यकता !
कर्णावती येथे झालेल्या साखळी बाँबस्फोटांच्या अनुषंगाने यासंदर्भात लक्षात आलेले वास्तव आणि त्यातून अधोरेखित होणारी प्राचीन भारतीय न्यायप्रणालीची अपरिहार्यता या लेखाद्वारे मांडत आहे.
कर्णावती येथे झालेल्या साखळी बाँबस्फोटांच्या अनुषंगाने यासंदर्भात लक्षात आलेले वास्तव आणि त्यातून अधोरेखित होणारी प्राचीन भारतीय न्यायप्रणालीची अपरिहार्यता या लेखाद्वारे मांडत आहे.
राजपक्षे यांचे वडिलोपार्जित घर जाळले
खासदाराने केली आत्महत्या !
खर्या सूत्रधारांवर कारवाई होण्यासाठी आम्ही राज्यभर मोर्चे काढणार आहोत, अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भीलवाडा (राजस्थान) येथील सांगानेर भागात २ तरुणांवर चाकूद्वारे वार करून त्यांची दुचाकी जाळल्याची घटना घडल्यानंतर येथे तणाव निर्माण झाला आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी येथे धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
दंगलखोरांवर कारवाईसाठी शासनाकडे तक्रारी, पत्रव्यवहार, माहितीचा अधिकार, न्यायालयीन लढा आदी माध्यमांतून दबाव निर्माण केला पाहिजे.
जोधपूर मतदारसंघातील जालोरी गेट चौकात २ मेच्या रात्री भगवा ध्वज काढून तेथे हिरवा ध्वज, तसेच ध्वनीक्षेपक लावण्याच्या प्रकारानंतर २ गटांकडून एकमेकांवर प्रचंड दगडफेक करण्यात आली होती.
दोन्ही संघटनांविषयी सखोल अन्वेषण करून त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, असे हिंदूंना वाटते !
असे व्हायला जोधपूर भारतात आहे कि पाकिस्तानमध्ये ?
राजस्थानमध्ये हिंदूंवर सातत्याने होणारी आक्रमणे रोखण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा !
हिंदु नववर्ष, रामनवमी, हनुमान जयंती आदी हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी देशभरात काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर जिहादी प्रवृत्तींकडून भीषण आक्रमणे करण्यात आली.
हिंदूंच्या शोभायात्रांवर देशातील विविध भागांत जीवघेणी आक्रमणे झाली, तरी पुरोगाम्यांच्या गोटात मात्र स्मशानशांतता; पण देहलीतील जहांगीरपुरीमध्ये अनधिकृत कारवायांवर बुलडोझरची चाहूल लागताच…