खर्या सूत्रधारांवर कारवाई होण्यासाठी राज्यभर मोर्चे काढणार !

सांगली, ५ मे (वार्ता.) – कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचा कोणताही सहभाग नसल्याचे पोलीस अहवालात स्पष्ट झाले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर हे खोटे आरोप करून हिंदुत्वनिष्ठांना अपकीर्त करण्याचे षड्यंत्र रचल्याचे आता उघड झाले आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील तमाम हिंदू आणि दलीत बांधव यांची क्षमा मागावी.
कोरेगाव – भिमा दंगल प्रकरण : शरद पवार, प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, नितीन चौगुलेंनी केली मागणी https://t.co/09kbySllGS
— ANN & GTPL News Network (@annnewsnetwork) May 5, 2022

या प्रकरणी खर्या सूत्रधारांवर कारवाई होण्यासाठी आम्ही राज्यभर मोर्चे काढणार आहोत, अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रसंगी आनंदराव चव्हाण, प्रकाश निकम यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १८.०७.२०२६)
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !