Haridwar Mosque : हरिद्वार – विनाअनुमती चालू असलेले मशिदीचे बांधकाम मुख्यमंत्र्यांनी रोखले !

Haridwar Mosque : हरिद्वार – विनाअनुमती चालू असलेले मशिदीचे बांधकाम मुख्यमंत्र्यांनी रोखले !

असे बांधकाम करण्याचे धाडस करणार्‍यांना धडकी भरेल, अशी शिक्षाही त्यांना  तात्काळ होणे आवश्यक आहे !

Uttarakhand Schools Gita Shlokas : उत्तराखंडमधील सर्व शासकीय शाळांमध्ये भगवद्गीतेतील श्लोकांचे पठण अनिवार्य

Uttarakhand Schools Gita Shlokas : उत्तराखंडमधील सर्व शासकीय शाळांमध्ये भगवद्गीतेतील श्लोकांचे पठण अनिवार्य

उत्तराखंडमधील भाजप सरकारचे अभिनंदन ! उत्तराखंड सरकारचा आदर्श घेऊन अन्य सरकारे, तसेच केंद्र सरकार यांनीही असा निर्णय घेणे अपेक्षित आहे !

बेकायदेशीर थडग्यांवर कारवाई चालूच रहाणार ! – Uttarakhand CM Pushkar Singh Dhami

बेकायदेशीर थडग्यांवर कारवाई चालूच रहाणार ! – Uttarakhand CM Pushkar Singh Dhami

धामी सरकारने ४ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कार्याविषयी त्यांनी या मुलाखतीत माहिती दिली.

Uttarakhand Cities Renamed : औरंगजेबपूरचे शिवाजीनगर आणि मियांवालाचे रामजीवाला असे नामांतर !

Uttarakhand Cities Renamed : औरंगजेबपूरचे शिवाजीनगर आणि मियांवालाचे रामजीवाला असे नामांतर !

उत्तरखंडमधील भाजप सरकारला हे शक्य आहे, तर अन्य राज्यांना ते का शक्य होत नाही ?

संपादकीय : कृतीला हवी गती !

संपादकीय : कृतीला हवी गती !

हिंदु धर्माचे पुनर्वैभव त्याला मिळवून देण्यासाठी भाजपने आधुनिक तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर करत गतीने प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !

Uttarakhand CM On Mention Of Vikram Samvat : सरकारी शिलालेख आणि राजपत्र यांवर हिंदु पंचांगाचा उल्लेख करणार !  

Uttarakhand CM On Mention Of Vikram Samvat : सरकारी शिलालेख आणि राजपत्र यांवर हिंदु पंचांगाचा उल्लेख करणार !  

भाजपशासित उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा स्तुत्य निर्णय

Uniform Civil Code In Uttarakhand : उत्तराखंड राज्यात समान नागरी कायदा लागू !

Uniform Civil Code In Uttarakhand : उत्तराखंड राज्यात समान नागरी कायदा लागू !

आता अन्य भाजपशासित राज्यांनी असा कायदा करण्यापेक्षा केंद्र सरकारनेच हा कायदा लागू केला पाहिजे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

Uniform Civil Code In Uttarakhand : उत्तराखंडमध्ये लवकरच लागू होणार समान नागरी कायदा !

Uniform Civil Code In Uttarakhand : उत्तराखंडमध्ये लवकरच लागू होणार समान नागरी कायदा !

एकेक राज्यांत समान नागरी कायदा करण्याऐवजी संपूर्ण देशासाठीच केंद्र सरकारने तो करणे आवश्यक आहे !

Uttarakhand Bus Accident : उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून ३६ प्रवाशांचा मृत्यू : अनेक प्रवासी घायाळ

Uttarakhand Bus Accident : उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून ३६ प्रवाशांचा मृत्यू : अनेक प्रवासी घायाळ

या बसमध्ये ४५ प्रवासी होते. सध्या येथे राज्य आपत्ती निवारण दलाकडून बचावकार्य चालू आहे.