वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील कोविड केअर सेंटर पुन्हा चालू करण्याचा निर्णय !
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुणे महापालिकेने कोरोना काळजी केंद्र (कोविड केअर सेंटर) चालू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.