
पिंपरी-चिंचवड (पुणे), १० मार्च – येथील झुलेलाल घाट परिसरातील ५ दुकानांना ९ मार्चला मध्यरात्री अडीच वाजता भीषण आग लागल्याने दुकाने जळून खाक झाली आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पिंपरी अग्नीशमन दलाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी जाऊन पहाटे ५ वाजता शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली आहे. अद्याप आग लागण्याचे कारण समजू शकलेले नाही. रात्री दुकाने बंद असल्याने मोठी हानी टळली आहे; परंतु दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे, अशी माहिती अग्नीशमन दलाचे शांताराम काटे यांनी दिली आहे.
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
अजित पवार यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरी होणार !
पुणे जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात पर्यटन स्थळांची माहिती पाठवण्याचे पर्यटन संचालनालयाचे आवाहन !
यंदा पालखी सोहळ्यात ५३ सहस्र वारकर्यांनी घेतला पुणे महापालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ !