पुणे जिल्ह्यात कोरोनाचे २१ हॉटस्पॉट !
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
‘लिव्ह इन रिलेशनशिप’ सारख्या गोष्टींना शासनकर्त्यांनी मान्यता दिल्याने जनतेचे चारित्र्य नष्ट होत आहे. हिंदु संस्कृतीपासून दूर जाऊन पाश्चात्त्य संस्कृतीशी जवळीक साधल्यामुळे त्याचे समाजात घडणारे दुष्परिणाम पुनःपुन्हा पुढे येऊ लागले आहेत.
अकरा मासांच्या प्रतीक्षेनंतर मध्य रेल्वे सोलापूर विभागातील सोलापूर-पुणे-सोलापूर ही हुतात्मा एक्सप्रेस १ मार्चपासून धावणार असल्याची माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली.
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होते. पोलीस प्रशासन यावर कायद्याची प्रभावी कार्यवाही करणार का ?
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण