मुंबईत हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा खेळ बंद पाडला !

हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहामध्ये घोषणा देत प्रेक्षकांना बाहेर काढले. या वेळी हिंदुत्वनिष्ठांचा कर्मचार्‍याशी वाद झाला.

‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह संवाद पुढील आठवड्याभरात पालटणार !

वास्तविक आक्षेपार्ह संवाद हटवले जाईपर्यंत या चित्रपटाचे प्रदर्शन रोखणे आवश्यक आहे. आजकाल बहुतांश चित्रपट ८-१५ दिवसांतच जुने होत असल्याने आक्षेपार्ह संवाद आठवड्याभरात काढण्याचे आश्‍वासन देणे, म्हणजे वेळ मारून नेण्यासारखे आहे ! ही हिंदूंच्या डोळ्यांत निवळ धूळफेक आहे !

उलवे (जिल्हा रायगड) येथे हिंदूबहुल परिसरात मशीद बांधण्याच्या निषेधार्थ हिंदूंचा मोर्चा !

हिंदु जागरूक झाल्याचे लक्षण !

विशाळगडावरील दर्ग्यात पशूबळी बंदीच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार !

मुंबई उच्च न्यायालयाने दर्ग्याच्या याचिकाकर्त्यांना फटकारले !

(म्हणे) ‘आम्ही (मुसलमानांनी) हातात बांगड्या भरलेल्या नाहीत !’ – मौलाना तौफीर रझा

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! आधी लव्ह जिहाद करायचे आणि त्याला विरोध झाल्यावर अशा धमक्या द्यायच्या. अशा मानसिकेच्या लोकांवरही पोलिसांनी कारवाई करणे आवश्यक आहे !

(म्हणे) ‘चित्रपटातील संवाद आताच्या पिढीला समजण्यासाठी जाणीवपूर्वक लिहिले आहेत !’ – लेखक मनोज मुंतशीर शुक्ला

‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह संवादांचे लेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांच्याकडून समर्थन !

‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या विरोधात देहली उच्च न्यायालयात याचिका !

चित्रपटातून भगवान श्रीराम, सीतामाता, श्री हनुमान आदींचे चुकीचे चित्रण

कांदिवली (मुंबई) येथील ‘कपोल विद्यानिधी’ या शाळेत शिक्षिकेने लावली अजान !

कांदिवली येथील ‘कपोल विद्यानिधी’ या शाळेत एका शिक्षिकेने ध्वनीक्षेपकावर प्रार्थनेनंतर अजान लावल्याचा प्रकार १६ जून या दिवशी घडला. या संदर्भात माहिती मिळताच शिवसेनेच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या ६ विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकले !

हिंदूबहुल भारतात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांवर कारवाई होणे, हा हिंदूंचा आवाज दाबण्याचाच प्रयत्न होय !

कसबे डिग्रज (सांगली) गावात तरुणाच्‍या स्‍टेटसमुळे तणाव !

गेल्‍याच आठवड्यात कोल्‍हापूर शहरासह जिल्‍ह्यात औरंगजेब आणि टिपू सुलतानचे स्‍टेटस ठेवल्‍याचे प्रकरण ताजे असतांनाच सांगली जिल्‍ह्यातील कसबे डिग्रज येथेही भ्रमणभाषवर वादग्रस्‍त स्‍टेटस ठेवल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे.