Chhattisgarh Principal Arrested : ‘हिंदूंच्या देवतांवर विश्वास ठेवू नये’, अशी विद्यार्थ्यांना शपथ देणार्या मुख्याध्यापकाला अटक !
बिलासपूर (छत्तीसगड) येथील सरकारी शाळेतील घटना !
बिलासपूर (छत्तीसगड) येथील सरकारी शाळेतील घटना !
मंड्या (कर्नाटक) येथील केरागाडू गावातील घटना
विरोध करणार्या गावकर्यांवर केला लाठीमार !
वारंवार घडणार्या अशा घटनांतून मुसलमान मुलांसमोर इस्लामी आक्रमकांचे उदात्तीकरण केले जाऊन त्यांनी केलेल्या कृत्यांना ‘क्रांतीकारी’ नि ‘आदर्श’ ठरवले जाते, हेच लक्षात येते. तसेच अशा मुलांकरवी कोण अशा कृती करवून घेतो, याचा तपासही व्हायला हवा !
धर्मांधांवर गुन्हे नोंदवण्यास टाळाटाळ करणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? धर्मांधांसमोर झुकणारे पोलीस हिंदूंवर नेहमीच मर्दुमकी गाजवतात, हे लक्षात घ्या !
धर्मांध उद्दाम झाले असल्याने त्यांना कायद्याचे जराही भय राहिले नसल्याचे हे द्योतक आहे ! अशांना वठणीवर आणण्यासाठी सरकारी यंत्रणा काय पावले उचलणार ?
केवळ क्षमा मागून चालणार नाही, तर या चित्रपटाला अनुमती देणारे केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ आणि निर्माते यांना शिक्षा झाली पाहिजे ! तरच हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्यांवर वचक बसेल !
देशातील मंदिरे अद्यापही असुरक्षित आहेत, ही स्थिती पालटण्यासाठी भारताला आता लवकरात लवकर हिंदु राष्ट्र बनवणेच आवश्यक आहे !
अशांनी क्षमा मागितली, तरी त्यांच्या मनामध्ये भारताची आणखी फाळणी करण्याचेच विचार आहेत, हे स्पष्ट होते ! अशांना भारतातून दिवाळखोर होणार्या पाकिस्तानमध्ये पाठवणे, हीच मोठी शिक्षा असेल !
केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला प्रमाणपत्र देतांना हे दिसत नाही का ? कि ‘लाच घेऊन प्रमाणपत्रे दिली जातात’, असे त्यांच्यावर होणारे आरोप खरे आहेत, असे समजायचे ?
‘कॅनडा म्हणजे हिंदूंसाठी असुरक्षित देश’, असे आता भारताने घोषित केले पाहिजे आणि भारततियांना तेथे जाण्यास बंदी घातली पाहिजे !