Mumbai HC Permitted ‘Hamare Barah’ : ‘हमारे बारह’ चित्रपटाच्या प्रदर्शनास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती !
कुराणमधील आयतांचा चुकीचा अर्थ काढून महिलांवर अन्याय आणि अत्याचार करणार्या पुरुषाचा हा चित्रपट आहे. या चित्रपटात वादग्रस्त असे काहीही नाही.
कुराणमधील आयतांचा चुकीचा अर्थ काढून महिलांवर अन्याय आणि अत्याचार करणार्या पुरुषाचा हा चित्रपट आहे. या चित्रपटात वादग्रस्त असे काहीही नाही.
गोव्यात २४ जूनपासून चालू होणार्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त सोलापूरमधील हिंदुत्वनिष्ठही सहभागी होणार
अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांच्या संदर्भात नव्हे, तर हिंदूंच्या मंदिरांच्या विषयांत ढवळाढवळ होणे, हा दुटप्पीपणा हिंदूंनी किती दिवस सहन करायचा ?
सत्तेत येताच तात्काळ निर्णय घेणार्या भाजप सरकारचे अभिनंदन ! आता सरकारने मंदिराच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक नाशिक येथील तीर्थक्षेत्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या येथून हे प्रमाणपत्र देण्यास प्रारंभ करण्यात येणार आहे.
मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी पुढकार घेऊन कृती करणार्या ‘खबर हलचल’ वृत्तसंकेतस्थळाचे संपादक डॉ. अर्पण जैन यांचे अभिनंदन ! हल्लीच्या तथाकथित निधर्मी प्रसारमाध्यमांमध्ये अशी धर्माभिमानी वृत्तसंकेतस्थळे आणि संपादक असणे, हा हिंदूंसाठी आशेचा किरण !
प्राचीन, सर्वश्रेष्ठ, महान हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणारे अभ्यासक्रम सर्वच विद्यापिठांमध्ये चालू हाणे आवश्यक आहे !
पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून ३१ डिसेंबर २०१४ च्या आधी आलेले हिंदू, शीख, ख्रिस्ती, जैन आणि पारसी यांना ‘सीएए’च्या अंतर्गत भारतीय नागरिकत्व देण्यात येत आहे.
राज्यातील इतर ग्रामपंचायतींनी अशा प्रकारे योग्य कृती करण्यासाठी पुढाकार घेतल्यास हिंदु संस्कृतीचे जतन निश्चित होईल !
वक्फ बोर्डाला कायद्याच्या माध्यमातून हिंदूंचे घर, दुकान, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळे यांसह सरकारची संपत्ती बळकावण्याचे पाशवी अधिकार देण्यात आले आहेत.