भारत आणि बांगलादेश यांचा आरक्षणाच्या विरोधातील लढा !
पराभव झालेल्या पक्षांवर सतत नजर ठेवणे आणि ते करू शकतील, अशी विध्वंसक कृत्ये मुळापासून उखडून टाकणे, हे कायदेशीरपणे निवडून आलेल्या सरकारचे पवित्र कर्तव्य आहे.
पराभव झालेल्या पक्षांवर सतत नजर ठेवणे आणि ते करू शकतील, अशी विध्वंसक कृत्ये मुळापासून उखडून टाकणे, हे कायदेशीरपणे निवडून आलेल्या सरकारचे पवित्र कर्तव्य आहे.
प्रत्येक सूत्राचे राजकारण करून भारताची मान खाली करायला लावणार्या विरोधी पक्षांसाठी गदारोळ करणे हे अधिक लांच्छनास्पदच होय !
भारताचा विचार केल्यास ग्रामपंचायत निवडणुकीला उभे राहिलेल्या उमेदवाराचाही थाट एवढा असतो की, जणू मोठे युद्धच जिंकून आला आहे. मग नगरसेवक, आमदार, खासदार यांची जीवनशैली कशी असेल, याचा तर विचारच करायला नको.
गणेशोत्सवाच्या काळातील रेल्वेगाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे या काळात कोकणात जाणार्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने २० अतिरिक्त रेल्वेगाड्यांच्या फेर्या सोडण्याची घोषणा केली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या बंगालमध्ये ज्या प्रमाणे विरोधकांना वेचून ठार मारले जाते, तशीच स्थिती आता द्रमुक सत्तेवर असलेल्या तमिळनाडूत निर्माण झाली आहे. ही स्थिती कायदा आणि सुव्यवस्थेसाठी चिंताजनक !
सी.पी. राधाकृष्णन् हे झारखंडच्या राज्यपालपदावर होते. झारखंडसह त्यांच्याकडे तेलंगाणा राज्याचाही अतिरिक्त कार्यभार होता.
खासदार शरद पवार यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न जनतेने साहाय्य न केल्याने तडीपार झाले आहे. पंतप्रधान पद तर दूर ते गृहमंत्रीही होऊ शकले नाहीत. केवळ ७ जागांवर त्यांना कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतचे पुढारी व्हायचे आहे…
अंबादास दानवे यांनी २४ जुलै या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून छत्रपती संभाजीनगरला पालकमंत्री देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या पत्रानंतर अवघ्या काही घंट्यांतच शासनाने मंत्री अब्दुल सत्तार यांची छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केली.
लोकसभा २०२४ निवडणुकांचे निकाल ! सत्ताधारी पक्षासह अनेक हिंदुत्वनिष्ठांनाही धक्का बसल्यासारखे झाले. राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनाही अनपेक्षित निकाल लागले, असे वाटले. या निकालाविषयीच्या काही कारणांचा घेतलेला शोध !
थूंक जिहाद, भूमी जिहाद, लव्ह जिहाद आदी जिहाद रोखण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे !