(म्हणे) ‘सनातन संस्थेचाही गुन्हेगारी जगताशी (अंडरवर्ल्डशी) संबंध जोडायचा का ?

. . . मग ‘सनातनचा दाऊदशी किंवा गुन्हेगारी जगताशी (अंडरवर्ल्डशी) संबंध आहे’, असे म्हणायचे का?,’ असा प्रश्‍न राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवर उत्तर देतांना केला.

आतंकवादी दाऊद याची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नाही ! – सनातन संस्था

‘पुरेशी माहिती न घेताच सनातन संस्थेच्या संदर्भात अशा प्रकारचे खोटे आरोप करून नवाब मलिक यांनी स्वतःचे हसे करून घेऊ नये. त्यांचा हा प्रकार म्हणजे समाजात हिंदु संस्थांविषयी अपसमज पसरवण्याची ही दुष्ट बुद्धी आहे.

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना एका साधिकेला तिच्या समाजाकडून झालेला विरोध आणि दिशाहीन झालेल्या त्या समाजाची लक्षात आलेली सद्यःस्थिती !

‘एका संतांनी दिलेल्या प्रेरणेमुळेच हे मी लिहू शकले’, यासाठी त्यांच्या चरणी आणि परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

एका शहरातील साधकांची पोलिसांकडून चौकशी

सनातनच्या साधकांच्या मागे पोलीस चौकशीचा ससेमिरा चालूच ! वेगवेगळ्या कारणांखाली साधकांची चौकशी करणार्‍या पोलिसांनी अशी चौकशी कधी आतंकवाद्यांची केली असती, तर एव्हाना देश आतंकवादमुक्त झाला असता !

नरकासुराच्या प्रतिमा बनवण्यावर गोव्यात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी !

देणगीचे हे पैसे शिक्षण, युवकांना रोजगार, सामूहिक कृषी लागवड, आरोग्य रक्षण, क्रीडा सुविधांमध्ये सुधारणा आदींवर खर्च केल्यास योग्य झाले असते. या देणगीचा शेवटी प्रतिमादहन करून धूरच होत असतो. मुलांना योग्य ते देण्याची आता वेळ आली आहे.

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्‍लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा १० वर्षे ३३० वा दिवस !