Kolkata HC Durga Puja Donation : दुर्गा पूजा समित्यांना १० लाख रुपये द्या !
हिंदूंच्या उत्सवासाठी सरकारला आर्थिक साहाय्य वाढवून देण्याची सूचना प्रथमच दिली गेल्याचे दिसून येत आहे. असा विचार होणे हिंदूंसाठी चांगली घटना म्हणावी लागेल !
हिंदूंच्या उत्सवासाठी सरकारला आर्थिक साहाय्य वाढवून देण्याची सूचना प्रथमच दिली गेल्याचे दिसून येत आहे. असा विचार होणे हिंदूंसाठी चांगली घटना म्हणावी लागेल !
नवरात्रीच्या काळात देवीची आराधना शास्त्रशुद्ध पद्धतीने करता येऊन भक्तांना देवीतत्त्वाचा लाभ अधिकाधिक व्हावा, या दृष्टीने हे ग्रंथ आणि उत्पादने समाजापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.
तक्रार मिळून १० दिवस होऊनही पोलीस किंवा महापालिका प्रशासन यांनी कारवाई केली नाही. त्यामुळे हिंदू संतप्त आहेत.
लहान मुले आगीत घायाळ झाल्यावरही दांडिया चालू ठेवणे म्हणजे समाजातील असंवेदनशीलतेने गाठलेली परिसीमाच होय !
महाविद्यालय परिसरात श्री सरस्वती पूजन करण्यास अनुमती नाकारण्यात आल्यानंतर हे स्थानांतर झालेले आहे. प्राचार्य डॉ. फिलीप रॉड्रिग्स इमेलो यांना म्हापसा येथील सेंट झेवियर महाविद्यालयात पुन्हा पाठवण्यात आले आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नवी मुंबई जिल्ह्याचे कार्याध्यक्ष अशोक निकम यांची दर्पाेक्ती !
मिरजकर तिकटी येथे असलेल्या श्री एकमुखी दत्त देवस्थान येथे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत कुंकूमार्चन महाचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.
नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात टोळक्याने महिलेसह दोघांवर कोयत्याने वार करून दहशत निर्माण केली.
नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने हिंदू उपस्थित असतांना धर्मांध तरुणी असे दुःसाहस करते, हे हिंदूंना लज्जास्पद ! धर्महानी रोखण्यासाठी काहीही न करणार्या अशा मृतवत् हिंदूंवर जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमण केले, तर आश्चर्य ते काय ?
जिल्ह्यात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने अनेक ठिकाणी ‘दुर्गामाता दौड’ काढण्यात आली. या दौडीच्या माध्यमातून हिंदूंना राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी इतिहासातून बोध घेऊन कृतीशील होण्याची हाक देण्यात आली.