HJS On Navratri 2024: गरब्यात केवळ हिंदूंनाच प्रवेश द्या ! – हिंदु जनजागृती समिती

नवरात्रोत्सवामध्ये लव्ह जिहाद्यांपासून महिलांना वाचवणे, तसेच उत्सवांचे पावित्र्य जपणे आवश्यक आहे; म्हणूनच ज्यांना मूर्तीपूजा मान्य नाही, अशांना नवरात्रात देवीच्या मूर्तीसमोर गरबा खेळण्यासाठी प्रवेश देऊ नये.

Gomutra Prashan Before Garba : गरब्यात प्रवेश करण्यासाठी येणार्‍यांना गोमूत्र प्राशन करायला द्या ! – चिंटू वर्मा, भाजप जिल्हाध्यक्ष, इंदूर

हिंदूंच्या मुलींचे जीवन उद्ध्वस्त करण्याचे सोडाच, त्यांच्याकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे धर्मांध मुसलमानांचे धाडस होणार नाही, अशी पत हिंदूंनी निर्माण करणे आवश्यक !

Mumbai Terror Alert : नवरात्रोत्सवावर आतंकवादाचे सावट पहाता मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त !

हिंदूंच्या प्रत्येक सणांवर आतंकवादाचे सावट असत; अशी स्थिती हिंदु राष्ट्रातच नसेल !

नवरात्रीत ९ रंगांच्या साड्या नेसत आहात ? सावधान !

‘आश्विन शु प्रतिपदेपासून चालू होणार्‍या नवरात्रकाळात शरद ऋतु असल्याने या नवरात्रास ‘शारदीय नवरात्र’, असे म्हणतात.

पारंपरिक गरबा नृत्यातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा साधिकेवर झालेला सकारात्मक परिणाम

नृत्यातून निर्माण होणार्‍या लयबद्ध नादलहरींमध्ये देवतेला स्पर्श करून तिला जागृत करण्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे नृत्यातून साधना करणार्‍या जिवाला ईश्वरापर्यंत जलद पोचता येते.

Bangladeshi Extremists Demand No Durga Puja : बांगलादेशात आता हिंदूंना दुर्गापूजा न करण्याची धमकी !

बांगलादेश आता दुसरा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान बनला आहे. तेथील हिंदूंना पलायन करून भारतात येण्याखेरीज दुसरा पर्याय रहाणार नाही. त्यापूर्वीच भारत सरकारने योग्य पावले उचलणे आवश्यक आहे !

संपादकीय : महिलांनो, नवचंडी-दुर्गा बना !

प्रत्‍येक नवरात्रोत्‍सव मंडळाने गरबा उत्‍सवात येणार्‍या तरुणांना ओळखपत्र आणणे सक्‍तीचे करणे आवश्‍यक !

Muslim Garba Teacher SambhajiNagar : संभाजीनगर येथे मुसलमानाकडून गरबा शिकवणीवर्गाचे विज्ञापन प्रसारित !

गरबा हा हिंदूंचा नवरात्रीत केला जाणारा नृत्यप्रकार असतांना तो मुसलमानांकडून शिकण्याची कुणाला काय आवश्यकता आहे ?

Garba Love Jihad : गरब्‍यात सहभागी होण्‍यासाठी ओळखपत्र अनिवार्य असायला हवे !

नवरात्रीचा उत्‍सव हा शक्‍ती आणि ध्‍यान यांचा उत्‍सव आहे. संपूर्ण समाजाने स्‍वतःची शक्‍ती वाढवली पाहिजे. शस्‍त्रास्‍त्रांचा सराव करा आणि धर्मग्रंथांचा अभ्‍यास करा, हीच अपेक्षा सर्व सनातनी हिंदूंकडून आहे.

शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात विविध कामांना वेग !

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची सिद्धता जोरात चालू असून स्वच्छतेसह अन्य कामे वेगात चालू आहेत. मुख्य मंदिराच्या समोर असलेला गरुड मंडप उतरवण्याचे काम पूर्ण झाले असून येथील स्वच्छताही २ दिवसांत पूर्ण केली जाणार आहे.