भारतीय संस्कृतीनुसार शिक्षण देण्याची काहींची मागणी, तर काहींचा विरोध !

‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’ने अर्थात् ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ने तिची नवी पुस्तके बनवण्यासाठी वेगवेगळ्या विषयांचे गट बनवले आहेत. यावर देशातील राज्यांनी भारतीय संस्कृतीनुसार शिक्षण देण्याची सूचना करतांना काही उदाहरणे दिली आहेत.

विजयादशमीनिमित्त ‘इस्रो’च्या प्रमुखांकडून थिरुवनंतपुरम् येथील पूर्णमिकवू मंदिरात पूजा-अर्चा !

विजयादशमीनिमित्त ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’चे (‘इस्रो’चे) प्रमुख एस्. सोमनाथ यांनी केरळमधील थिरुवनंतपुरम् येथील पूर्णमिकवू मंदिरात पूजा-अर्चा केली.

भरतपूर (राजस्थान) येथे भूमीच्या वादातून एका व्यक्तीची ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या !

काँग्रेसच्या राज्यात उघडपणे होणार्‍या अशा घटना तेथील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती दर्शवतात !

‘फोक्सवॅगन’ने प्रभु श्रीरामाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले !

वाहन निर्मिती करणारे जर्मनीतील आस्थापन ‘फोक्सवॅगन’ने तिच्या विज्ञापनातून प्रभु श्रीरामाचा अवमान केला होता. याचा हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी विरोध केल्यावर हे विज्ञापन हटवण्यात आले आहे.

पाठ्यपुस्तकांत देशाचा ‘इंडिया’ नव्हे, तर ‘भारत’ असा उल्लेख करावा !

शालेय पाठ्यपुस्तकांत देशाचा ‘इंडिया’ नव्हे, तर ‘भारत’ असा उल्लेख करावा, अशी शिफारस ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’च्या अर्थात् ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या उच्चस्तरीय समितीने केली.

बस्ती (उत्तरप्रदेश) येथील नवरात्रोत्सव मंडपात मुसलमान तरुणीने देवीच्या मूर्तीवर फेकले काळे कापड !

नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने हिंदू उपस्थित असतांना धर्मांध तरुणी असे दुःसाहस करते, हे हिंदूंना लज्जास्पद ! धर्महानी रोखण्यासाठी काहीही न करणार्‍या अशा मृतवत् हिंदूंवर जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमण केले, तर आश्‍चर्य ते काय ?

(म्हणे) ‘कोलकाता येथे दुर्गापूजा मंडळाने उभारलेली श्रीराम मंदिराची प्रतिकृती अयोग्य !’

साम्यवादी प्रसारमाध्यमांचा हिंदुद्वेष लपून राहिलेला नाही. हिंदूंच्या मुळावर उठलेल्या अशा प्रसारमाध्यमांवर बंदी घाला !

उद्या पणजी, वास्को आणि मडगाव रस्त्यांवरील वाहतुकीत मोठे पालट

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे फातोर्डा मैदानात २६ ऑक्टोबरला उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यासाठी पणजी, वास्को आणि मडगाव रस्त्यांवरील वाहतुकीत मोठे पालट करण्यात आले आहेत.

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी गोवा सिद्ध !

उद्घाटन सोहळ्याला राज्यभरातून १२ सहस्र लोकांची उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये ५ सहस्र शालेय विद्यार्थी, तसेच स्पर्धेत सहभाग घेणारे खेळाडू आणि इतर पदाधिकारी यांचा समावेश असणार आहे.