Amol Mitkari on Ravan :आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून रावणाच्या मंदिरासाठी २० लाख रुपयांचा निधी !
आमदारांचा निधी जनतेच्या विकासकामांसाठी व्यय न करता राक्षसी रावणाच्या मंदिरासाठी असा पैसा व्यय करणे हे आमदार अमोल मिटकरी यांना शोभते का ?
आमदारांचा निधी जनतेच्या विकासकामांसाठी व्यय न करता राक्षसी रावणाच्या मंदिरासाठी असा पैसा व्यय करणे हे आमदार अमोल मिटकरी यांना शोभते का ?
आता हिंदूंना बेगुसरायमधून पलायन करायला हवे. हिंदूंनी देवतांची पूजा करणेही सोडून द्यावे; कारण सरकार आक्रमण करणार्यांना मोकळीक देत आहे.
देहलीकरांच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये ५३.८ टक्क्यांनी वाढ !
भारत ही श्रवण कुमार यांची भूमी आहे. वृद्धांची देखभाल करणे, हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे. केवळ नैतिकच नाही, तर त्याला कायद्याचेही बंधन आहे. ते कर्तव्यही आहे.
मशिदीची पायाभरणी एखाद्या हिंदुकडून करण्याचे अन्य मुसलमान संघटनांंना मान्य आहे का ?
पुढील वर्षी २२ जानेवारीला अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरील भव्य श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापणेच्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित रहाणार आहेत. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य चंपत राय, नृपेंद्र मिश्रा आदींनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेत त्यांना या सोहळ्यात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले.
देहली न्यायालयाला जे वाटते, ते शांतताप्रिय नागरिकांना नक्कीच वाटत असणार !
लेबनॉन हा मध्य पूर्वेतील एक मुसलमानबहुल देश आहे. येथील ख्रिस्तींची लोकसंख्या ३२ टक्के आहे. या देशातील हनीन नावाची एक ख्रिस्ती महिला तमिळनाडूतील कोइम्बतूर येथील ‘ईशा योग केंद्रा’तील माँ लिंग भैरवी मंदिरात पुजारी बनली आहे.