राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

पणजी, २४ ऑक्टोबर (वार्ता.) : ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे फातोर्डा मैदानात २६ ऑक्टोबरला उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यासाठी पणजी, वास्को आणि मडगाव रस्त्यांवरील वाहतुकीत मोठे पालट करण्यात आले आहेत.
उद्घाटनाच्या दिवशी पुढील मार्ग बंद असतील
राष्ट्रीय महामार्ग ५६६ (आय.एन्.एस्. हन्सा) ते बिर्ला क्रॉस; नवीन झुआरी पूल ते बिर्ला क्रॉस (टायटन); राष्ट्रीय महामार्ग ६६ केसरवाल मॉटेले ते सारावली जंक्शन (वेस्टर्न बायपास); घाऊक मासळी मार्केट-दामबाब सर्कल-फातोर्डा चाररस्ता जंक्शन-आर्लेम जंक्शन; अंबाजी जंक्शन-पाद्रे पेद्रू फेर्राव रस्ता ते फातोर्डा चाररस्ता जंक्शन-जुने मार्केट; राष्ट्रीय महामार्ग ६६ मडगाव शहर ते जुने मार्केट; मुरीडा रस्ता–कॅनरा ‘ए.टी.एम्’ ते फातोर्डा चार रस्ता जंक्शन आणि कदंब बसस्थानकाच्या मागून जॉगर्स पार्ककडे
वाहतूक विभागाने दिलेले पर्यायी मार्ग
१. पणजीच्या दिशेने जाण्यासाठी : आगशी-जुना झुआरी पूल-कुठ्ठाळी जंक्शन-राष्ट्रीय महामार्ग ३६६-सेंट जेसिंतो बेट-चिखली जंक्शन-विमानतळ जंक्शन-दुभाजक-विमानतळ
२. मडगाव किंवा फोंडा या दिशेने जाण्यासाठी : इस्टर्न बगलमार्ग-आर्लेम सर्कल-राय-बोरी टोलनाका
३. वास्को ते पणजीसाठी : चिखली जंक्शन- राष्ट्रीय महामार्ग ३६६-सेंट जेसिंतो बेट-कुठ्ठाळी–नवीन झुआरी पूल
४. मडगाव ते पणजीसाठी : इस्टर्न बगलमार्ग-आर्लेम सर्कल-राय-बोरी टोलनाका-कुठ्ठाळी-नवीन झुआरी पूल
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
भूसंपादनाच्या प्रकरणी सा.बां. खात्याने ७१४ दिवस विलंबाने प्रविष्ट केलेली आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली