ही घुसखोरी नाही, तर आक्रमण आहे !
पाकमधून २५० ते ३०० जिहादी आतंकवादी भारतात घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत आहेत.
पाकमधून २५० ते ३०० जिहादी आतंकवादी भारतात घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत आहेत.
या पृथ्वीच्या पाठीवरचे कोणतेही राष्ट्र हिंदूंच्या प्राचीनतम वैभवशाली, श्रेष्ठ अशा सभ्यता आणि संस्कृती यांच्या जवळपासही फिरकू शकणार नाही.
‘नेटफ्लिक्स’, ‘अॅमेझॉन प्राईम’ आदी ओटीटी अॅप्स, तसेच ‘ऑनलाईन न्यूज पोर्टल्स’ यांवर आता केंद्र सरकार लक्ष ठेवणार आहे.’
आर्य चाणक्यांचे अर्थशास्त्र एकदा नजरेखालून घाला. चक्रवर्ती समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त या सम्राटांच्या काळात वैदिक संस्कृती गौरीशंकरासारखी तळपत होती.
जुहू येथील ७२ वर्षीय नागरिक प्रकाश चौधरी यांनी गंगाधर पिलाजी चौधरी मार्ग येथे १६.११.२०२० या दिवशी सायंकाळी ७ वाजल्यापासून ११.३० वाजेपर्यंत आवाजी आणि वायू प्रदूषण करणारे फटाके सातत्याने फुटत असल्याचे सांगितले.
मध्य अशियापर्यंत समुद्रगुप्तांचे हिंदु साम्राज्य पसरलेले नव्हते का ? ‘अशोकाचे काबूल, गझनी आणि कंदहारपर्यंत साम्राज्य होते ना ! दक्षिणेला वेलोरपर्यंत, ईशान्येला कामरूप’, असा हा भारत होता.
असे पोलीस असून नसल्यासारखेच ! ‘रेस्टॉरंट’वाले आणि पोलीस यांच्यात आर्थिक साटेलोटे असल्याखेरीज पोलीस या ध्वनीप्रदूषणाकडे दुर्लक्ष करणार नाहीत !
‘पृथ्वीच्या पाठीवरचा कुठल्याही भागातला कोणताही राजा कल्पनाही करू शकणार नाही, असे ते हिंदु सम्राट ! ज्या काळी हे सम्राट झाले, त्या काळी युरोप, अमेरिका अंधारात चाचपडत होती. रानावनातून भटकत होती.
वर्ष १९०८ मध्ये लोकमान्य टिळक नाशिक येथे गेले होते. तेव्हा तेथे ‘राममूर्ती सर्कस’चे खेळ चालू होते. एका खेळाला लोकमान्य टिळक निमंत्रणावरून गेले.
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा १० वर्षे ३३० वा दिवस !