‘पाकमधून २५० ते ३०० जिहादी आतंकवादी भारतात घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत आहेत. ते लाँच पॅडवर गोळा झाले आहेत; मात्र भारतीय सैन्य आणि सीमा सुरक्षा दल त्यांना रोखण्यासाठी पूर्णपणे सिद्ध आहे, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक राजेश मिश्रा यांनी दिली.’