प्राचीन आणि वैभवशाली हिंदु धर्माची महती

विश्‍वभर पसरलेली वैभवशाली हिंदु संस्कृती !

या पृथ्वीच्या पाठीवरचे कोणतेही राष्ट्र हिंदूंच्या प्राचीनतम वैभवशाली, श्रेष्ठ अशा सभ्यता आणि संस्कृती यांच्या जवळपासही फिरकू शकणार नाही. पश्‍चिमेकडे इथोपिया, इजिप्त आणि फोरएनेशिया, पूर्वेकडे कयाम, चीन आणि जपान, दक्षिणेला सिलोन, सुमात्रा अन् जावा, उत्तरेला पर्शिया, चालडा, खाल्डीया कोलचीस, तसेच तेथून पुढे ग्रीस आणि रोम या सर्वांनाही हिंदु संस्कृतीने व्यापले अन् शेवटी (अखेरीस) दूरवरच्या ग्रीकपर्यंत ती पोचली.

– गुरुदेव डॉ. काटेस्वामी (संदर्भ : मासिक ‘घनगर्जित’ एप्रिल २०१८)