RSS On Hindu Unity : हिंदू जात, भाषा किंवा प्रदेश यांच्या आधारावर विभागले गेले, तर विनाश होईल !
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांची स्पष्टोक्ती
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांची स्पष्टोक्ती
काँग्रेसचे नाना पटोले, अमित देशमुख यांच्यासमवेत चर्चा झाली होती. युती असल्याने आम्ही चर्चा करू, असे ते म्हणाले होते; पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता सगळे संपले आहे. आमचीही सूची सिद्ध आहे, असे विधान पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी केले आहे.
वक्फ कायदा म्हणजे मोगलांच्या आक्रमणापेक्षा भयंकर आहे. तो लवकरात लवकर रहित करणेच त्यावरील योग्य उपाय आहे. केंद्र सरकारने असे धाडस करणे आवश्यक आहे ! संपूर्ण हिंदु समाज सरकारच्या पाठीशी आहे.
बांगलादेश आणि पाकिस्तान येथे हिंदूंवर होतात, तशी आक्रमणे भारतातील राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर अन् तेही भाजपच्या व्यक्तीवर होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिलेला निवाडा पहाता केंद्र सरकारने तातडीने समान नागरी कायदा करणे आवश्यक आहे.
‘काँग्रेसने ‘भगवा आतंकवाद’ हा शब्द वापरायला नको होता’, भगवा हा केवळ शब्द नसून तो भारतीय संस्कृतीचा रंग आहे. तो बलीदान आणि अभिमान यांचे प्रतीक आहे.
आम्ही वेळोवेळी बांगलादेशातील सरकारांना अल्पसंख्यांक हिंदूंचे रक्षण करण्याचे आवाहन केले, मात्र त्याचा काहीच लाभ झाला नाही. हे रोखले नाही, तर बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंचा वंशविच्छेद होईल !
हिंदूंच्या एकातरी गुरुकुलाची किंवा वेदपाठशाळेची आतंकवादविरोधी पथकाकडून चौकशी करण्याचा आदेश दिल्याचे कुणी ऐकले आहे का ?; पण मुसलमानांच्या मदरशांचीच चौकशी नेहमी केली जाते; कारण आतंकवादाला धर्म असतो, हे दिसून येते !
सरकारी भूमीवर बेकायदेशीरपणे मशीद बांधण्यात आल्याचे हिंदूंचे म्हणणे आहे; मात्र ही मशीद जुनी असून मुसलमान समाजातील लोकांच्या भूमीवर बांधण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.
बांगलादेशात पूर्णतः नरसंहाराची सिद्धता चालू आहे. त्यात पहिली पायरी म्हणजे पोलीस आणि सैन्य यांना संपवण्याचे कार्य चालू आहे.